Fact Check: क्षणात चिंध्या झाल्या... अहमदाबाद विमान अपघातापूर्वी तरुण करत होता फेसबुक लाइव्ह; व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा?

FACEBOOK LIVE VIDEO OF AHMEDABAD ACCIDENT FACT CHECK: अहमदाबाद येथे झालेल्या अपघातापूर्वीचा विमानातील व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. एक व्यक्ती विमानात फेसबुक लाइव्ह करत असल्याचं दिसत आहे.
AHMEDABAD ACCIDENT VIRAL VIDEO
AHMEDABAD ACCIDENT VIRAL VIDEO ESAKAL
Updated on

गुजरात येथील अहमदाबाद येथे आज १२ जून रोजी मोठा अपघात घडला. या अपघातात गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेक ऑफ करताना एअर इंडियाचं प्रवासी विमान AI171 मेघानी नगर परिसरात कोसळलं. या विमानात २४२ प्रवासी होते. मात्र या अपघाताच्या काही वेळातच या विमानाचे धक्कादायक व्हिडिओ समोर आले. जे पाहून सगळ्यांचं मन सुन्न झालं. मात्र याच व्हिडिओंमध्ये आणखी एक विमानाच्या आतील व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ अहमदाबाद येथील अपघाताचा असल्याचं बोललं जातंय. हा व्हिडिओ खरा आहे की खोटा हे सकाळने तपासलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com