Abhijeet Dipake Case : "अभिजीत दिपकेला तात्काळ अटक करा..." सोशल मीडिया इन्फ्लुएंसरची दिल्ली पोलिसांत तक्रार; नेमकं काय घडलं?

Faizan Ansari : सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फैजान अन्सारी यांनी अभिजीत दिपकेविरोधात दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार केली. दिल्ली सरकार आणि पोलिसांच्या कारवाईचे अन्सारीने कौतुक करत दिपकेवर स्वार्थासाठी काम करण्याचा आरोप केला.
Abhijeet Dipake Case

Abhijeet Dipake

esakal

Updated on

Abhijeet Dipake: सोशल मिडिया इन्फ्ल्युंसर फैजान अन्सारीने कॉकरोच जनता पार्टी (CJP) संस्थापक अभिजीत दिपकेविरोधात दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. दिपके यांच्या समर्थकांनी पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप फैजान अन्सारीने केला आहे. याप्रकरणी तातडीने कारवाई करून अभिजीत दिपकेला अटक करण्याची मागणी त्याने दिल्ली पोलिसांकडे केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com