NEET मध्ये अपयश, मग बनला फेक ब्रिगेडियर; दोन कमांडो, खांद्यावर स्टार्स, गाडीवर झेंडा... 21 वर्षीय तरुणाचा धक्कादायक कारनामा!

Army Trap Leads to Arrest of Fake Brigadier in Shahjahanpur : बनावट ब्रिगेडियर बनून जिल्हाभर मिरवणाऱ्या २१ वर्षीय आर्यनचा लष्कराच्या स्टिंग ऑपरेशनमधून पर्दाफाश; दोन महिन्यांच्या गुप्त निगराणीनंतर अटक
21-Year-Old Posed as an Army Brigadier—Military Sting Ended His Act

21-Year-Old Posed as an Army Brigadier—Military Sting Ended His Act

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील शहाजहानपुर येथे २१ वर्षीय तरुणाने ब्रिगेडियर पदाचा बनावट गणवेश घालून लोकांना भूलवले. त्याने स्वतःला उच्चपदस्थ लष्करी अधिकारी म्हणून सादर करत जिल्हा आणि आसपासच्या भागात निर्भयपणे फिरणे सुरू ठेवले होते. मात्र, लष्कराने रचलेल्या सापळ्यात तो अखेर पकडला गेला. या प्रकरणाने एकीकडे तरुणाच्या धाडसाचे आश्चर्य वाटते, तर दुसरीकडे बनावट ओळखीचा वापर करून लोकांना फसवण्याच्या वाढत्या प्रवृत्तीची चिंता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com