ED
ED esakal

ED Raid : बनावट वेबसाईट घोटाळा प्रकरणी ईडीची मोठी करवाई! महाराष्ट्र, दिल्लीसह मध्य-प्रदेशात छापेमारी

Published on

बनावट वेबसाईट घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाचे महाराष्ट्र, दिल्लीसह मध्य प्रदेश येथे छापेमारी केली असून या कारवाई १.३० कोटी रुपये जप्त आणि १५.८ लाख रुपये राशी असलेली खाती गोठवण्यात आली आहेत. कारवाईत गुन्ह्याच्या अनुषंगाने कागदपत्रे आणि पुरावे मिळाल्याचा दावा इडीने केला आहे.

Glc नावाच्या संकेत स्थळाच्या मदतीने फसवणूक केल्या प्रकरणी उत्तराखंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्या धर्तीवर मनी लॉन्ड्रीगच्या अनुषंगाने ईडीकडून तपास केला जात आहे.

वेबसाईटच्या माध्यमातून वेगवेगळ्या गुंतवणुक योजनांचं आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करण्यात येत होती. आयटीचा परतावा दिल्याच्या नावाखाली वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमाने जमा झालेली राशी परदेशी पाठवल्याच तपासात उघड झाले आहे.

  ED
Maharashtra Politics : त्या 12 आमदारांच्या नियुक्तीत 'मोदी' घालणार बिब्बा? जाणून घ्या आत्तापर्यंत काय-काय झालं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.