अजब प्रेमाची गजब कहाणी! प्रसिद्ध ३० वर्षीय इन्फ्लुएन्सर लग्नबंधनात अडकणार, थेट ७५ वर्षीय व्यक्तीसोबत साखरपुडा पार

75-year-old man and 30-year-old Influencer Engagement : प्रसिद्ध ३० वर्षीय इन्फ्लुएन्सरने ७५ वर्षीय व्यक्तीसोबत साखरपुडा केला आहे. दोघांच्या वयातील तब्बल ४५ वर्षांच्या अंतरामुळे या नात्याची चर्चा रंगली आहे.
75-year-old man and 30-year-old Influencer Engagement

75-year-old man and 30-year-old Influencer Engagement

ESakal

Updated on: 

कानपूर : प्रेमात धर्म, जात, पैसा, वय अशा कोणत्याही गोष्टी पहिल्या जात नाहीत, हे वाक्य अनेकांकडून ऐकायला मिळते. उत्तर प्रदेशात अशीच एक घटना सत्यात उतरल्याचे समोर आले आहे. एका ३० वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने थेट ७५ वर्षीय व्यक्तीसोबत साखरपुडा केल्याचे सामोर आले आहे. त्यानंतर आता ते लवकरच लग्न बंधनात अडकणार असून याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दोघांच्या वयातील ४५ वर्षांच्या अंतरामुळे समाजमाध्यमांवर चांगलीच चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com