farmer emotional plea market yard auction stopped
esakal
Farmer Viral Video Before Daughter Wedding : लहरी हवामानामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने त्यांची परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. अशाच परिस्थितीचे चित्र गुना येथील नानाखेडी कृषी उत्पन्न बाजार समितीत पाहायला मिळाले.