

First Day Setback for Fast Track Court in Paper Leak Case
Esakal
पेपरफुटी होऊ नये यासाठी सरकारकडून फास्ट ट्रॅक कोर्टची तरतूद करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. नीट पेपर फुटी प्रकरणी सुनावणीसाठी फास्ट ट्रॅक कोर्टही स्थापन केलं. मात्र सोमवारी पहिली सुनावणी होऊ शकली नाही. पहिल्याच दिवशी फास्ट ट्रॅक कोर्टच्या कामकाजाला फटका बसला. त्यामुळे सुनावणी ३ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली.