FASTag Annual Pass वार्षिक टोल पास झाला महाग, १ एप्रिलपासून नवे दर लागू

Fastag Annual Toll Pass New Rate राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वार्षिक टोल पासच्या दरात वाढ करण्यात आल्याचं जाहीर केलंय. एक एप्रिलपासून वार्षिक टोल पाससाठी नवे दर लागू केले जाणार आहेत.
FASTag Annual Pass वार्षिक टोल पास झाला महाग, १ एप्रिलपासून नवे दर लागू
Updated on

New Toll Pass Rates Announced for FASTag Users राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी आता मोठी बातमी समोर आलीय. नेहमी प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना सूट मिळावी यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वार्षिक टोल पास सुरू केला होता. आता त्या पासचे शुल्क वाढवण्यात आलं आहे. १ एप्रिलपासून वार्षिक पाससाठी जास्त पैसे मोजावे लागतील. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वार्षिक टोल पासच्या दरात वाढ केल्याचं सांगण्यात आलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com