Father abused girl
Father abused girlESakal

Crime News: संतापजनक कृत्य! रात्री बाजुला झोपली, सकाळी उठली अन् गुप्तांगातून...; विकृत बापाचा ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

Uttar Pradesh Crime News: चार वर्षांची एक निष्पाप मुलगी आई- वडिलांसोबत झोपली होती. त्यानंतर रात्री वडिलांनी आपल्या चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याचे घृणास्पद कृत्य केले आहे.
Published on

उत्तर प्रदेशातील गाजीपूरमध्ये एका कलियुगातील पित्याने आपल्या चार वर्षांच्या मुलीला आपल्या वासनेचा बळी बनवले आहे. घटनेनंतर आरोपी पळून गेला. सकाळी आईला माहिती मिळाल्यावर ती मुलीला रुग्णालयात घेऊन गेली. या संदर्भात, पीडित आईने तिच्याच पतीविरुद्ध पोक्सो कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com