लेकींकडून अपमान, रिटायर वडिलांनी कोट्यवधींची मालमत्ता मंदिराला केली दान; आता दावा सांगायला आल्या

ज्या मुलींना जन्म दिला, लहानाचं मोठं केलं त्यांनीच केलेला अपमान सहन न झाल्यानं वडिलांनी त्यांची कोट्यवधींची संपत्ती एका मंदिराला दान दिली. आता ती संपत्ती परत मिळावी यासाठी मुली संघर्ष करत आहेत.
DAUGHTERS INSULT FATHER, HE DONATES ENTIRE PROPERTY TO TEMPLE
DAUGHTERS INSULT FATHER, HE DONATES ENTIRE PROPERTY TO TEMPLE
Updated on

लष्करातून निवृत्त झालेल्या वडिलांचा मुलींनी अपमान केला. ज्या मुलींना जन्म दिला, लहानाचं मोठं केलं त्यांनीच केलेला अपमान सहन न झाल्यानं वडिलांनी त्यांची कोट्यवधींची संपत्ती एका मंदिराला दान दिली. आता ती संपत्ती परत मिळावी यासाठी मुली संघर्ष करत आहेत. तामिळनाडुच्या तिरुवन्नामलई जिल्ह्यात ही घटना घडलीय. एस विजयन हे निवृत्त झाले आहेत. त्यांच्या मुलींनी अपमान केल्यानं ४ कोटींची संपत्ती मंदिराला दान दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com