मुलाने नववीच्या सहामाही परीक्षेत चांगले गुण मिळवले, वडिलांनी दीड कोटींची कार दिली गिफ्ट
Class 9 Student Gets BMW पश्चिम बंगालमधील एका वडिलांनी आपल्या मुलाला दिलेलं गिफ्ट सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. परीक्षेत यश मिळवल्यानं वडिलांनी मुलाला दीड कोटींची कार गिफ्ट दिलीय.