५ वर्षाच्या लेकीचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला, बापानं स्वत:ला संपवलं; खोलीत फुगे अन् मेणबत्त्या, ३ चिठ्ठ्यांमध्ये सगळं लिहिलं

Crime News बापाने ५ वर्षांच्या चिमुकलीची हत्या करून तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला. त्यानंतर स्वत:लाही संपवल्यानं खळबळ उडाली आहे. चिमुकलीची हत्या केल्याचं कारण सांगताना माफीही मागितलीय.
Father Kills 5-Year-Old Daughter

Father Kills 5-Year-Old Daughter

Esakal

Updated on

गुजरातच्या अमरेली जिल्ह्यात वडिलांनी ५ वर्षीय मुलीची हत्या केल्यानंतर स्वत:चंही आयुष्य संपवल्याच्या घटनेनं खळबळ उडालीय. ४० वर्षीय किशोर धनक यांनी मुलीची निर्घृण हत्या केली. त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. ही घटना घडलेल्या खोलीत फुग्यांची सजावट करण्यात आली होती. तसंच मेणबत्त्याही लावल्या होत्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com