'एम्ब्रार' करारप्रकरणी "एफआयआर' दाखल

पीटीआय
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - 'एम्ब्रार' या शस्त्र उत्पादक कंपनीसोबत तीन विमानांच्या खरेदीसाठी झालेल्या 5.70 दशलक्ष डॉलरच्या करारावरून पुन्हा वादळ निर्माण होण्याची शक्‍यता आहे. याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने अनिवासी भारतीय विक्रेता विपीन खन्ना आणि परदेशातील दोन कंपन्यांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. याआधीही खन्ना याची या करारावरून चौकशी करण्यात आली होती. ब्राझीलमधील "एम्ब्रार' आणि सिंगापूरमधील "इंटरदेव पीटीई लिमिटेड' या दोन कंपन्या कायद्याच्या कचाट्यात सापडल्या आहेत.

Web Title: fir on embrar agreement

टॅग्स