३७० रुपयांची बिर्याणी, मृतदेहाच्या गुप्तांगांवर विनोद... प्रणित मोरे, हिमांशू आणि डॉ. सेजलवर गुन्हा दाखल; कोणती कलमे लावली?

Himanshu Jangra FIR News: प्रणित मोरे, हिमांशू जांगरा आणि डॉ. सेजल पवार यांना चौकशीसाठी आणि त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी महाराष्ट्र सायबरसमोर हजर राहण्याचे निर्देश देणारे समन्स बजावण्यात आले आहे.
Himanshu Jangra FIR

Himanshu Jangra FIR

ESakal

Updated on

बिग बॉस १९ चा माजी स्पर्धक आणि स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एका लाईव्ह कॉमेडी शो दरम्यान ३७० रुपयांच्या बिर्याणीबद्दल केलेल्या टिप्पणीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी प्रणीतच्या शोमध्ये '३७० की बिर्याणी'चा किस्सा सांगणाऱ्या हिमांशू जांगरा, दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये आक्षेपार्ह किस्सा सांगणाऱ्या डॉ. सेजल पवार आणि इतर अनेकांविरोधातही एफआयआर दाखल केले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com