Pranit More

मराठी कॉमेडियन प्रणित मोरे हा सोशल मीडिया आणि युट्यूबवर प्रसिद्ध आहे. त्याच्या स्टँडअप कॉमेडी शोला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो. त्याने काही वर्ष रेडिओ जॉकी म्हणून सुद्धा काम पाहिलं आहे.
Marathi News Esakal
www.esakal.com