Crime News: धक्कादायक! 'पुढच्या वेळी गोळी कपाळावर...'; भाजप माजी मंत्र्यांच्या हॉटेलमध्ये अंदाधूंद गोळीबार, काय घडलं?

Nitish Malik Hotel Firing: भाजपच्या माजी मंत्र्यांच्या हॉटेलमध्ये अंदाधूंद गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत गोळीबारानंतर धमकी देण्यात आली आहे.
Nitish Malik Hotel Firing
Nitish Malik Hotel FiringESakal
Updated on: 

उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हे गुन्हेगार आता नेत्यांनाही लक्ष्य बनवत आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. मुझफ्फरनगरमध्ये महामार्गावरील भाजप नेत्याच्या हॉटेलमध्ये अनेक राउंड गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...