Election Results 2026 : तृणमूलची १५ वर्षांची सत्ता उलथवली, केरळमध्ये डावे सत्ताबाहेर, पाच राज्याच्या निकालानंतर किती राज्यात भाजपाची सत्ता?

BJP Expands Power to 22 States After Bengal Win : पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक कामगिरी करत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची १५ वर्षांची सत्ता उलथवून टाकली.
BJP Expands Power to 22 States After Bengal Win

BJP Expands Power to 22 States After Bengal Win

esakal

Updated on

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल जवळपास निश्चित झाले आहेत. त्यानंतर देशाच्या राजकीय चित्रात मोठा बदल झाल्याचे दिसून आले. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक कामगिरी करत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची १५ वर्षांची सत्ता उलथवून टाकली. या विजयामुळे भाजपच्या राजकीय प्रभावात लक्षणीय वाढ झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com