Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Flydubai Flight Diverted to Saudi Arabia : दोन पायलटमध्ये झालेल्या हाणामारीनंतर फ्लायदुबईच्या विमानाने आपत्कालीन सिग्नल दिला आणि विमान सौदी अरेबियाकडे वळवण्यात आले.
Fight Between Two Pilots

Flydubai Boeing 737 MAX flight diverted to Saudi Arabia after an emergency alert

esakal

Updated on: 

Flydubai Flight Emergency: दुबईहून तेल अवीवकडे निघालेले फ्लायदुबईचे विमान अचानक मार्ग बदलून सौदी अरेबियाकडे वळवण्यात आल्याने बुधवारी मोठी खळबळ उडाली. विमानाकडून आपत्कालीन संकेत देण्यात आल्याने सुरुवातीला विमान हायजॅक झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. मात्र, नंतर समोर आलेल्या माहितीनुसार, दोन पायलटमध्ये झालेल्या वाद आणि हाणामारीमुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर तेल अवीवमध्येही सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आणि पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी तातडीची बैठक बोलावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com