बायकोच्या बर्थडेची स्टोरी ठेवायला विसरला, काठीने खाल्ला मार; डोकंच फुटलं

सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा न दिल्यानं पत्नीने पतीला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आलीय. पतीच्या डोक्यात काठीने मारहाण केली गेली.
husband beaten by wife
husband beaten by wifeEsakal
Updated on

हल्ली वाढदिवसाच्या शुभेच्छा, एखाद्या गोष्टीबद्दल अभिनंदन करायचे असेल तर प्रत्यक्ष करण्याऐवजी ते सोशल मीडियावर करण्याला जास्त प्राधान्य दिलं जात असल्याचं दिसतं. फोनवरून कॉल करून शुभेच्छा देणं किंवा फेसबुक, इन्स्टा, व्हॉटसअपला स्टेटस ठेवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात. याच सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा न दिल्यानं पत्नीने पतीला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आलीय. पतीच्या डोक्यात काठीने मारहाण केली गेली. यात डोक्याला जखम झालीय. तर हाताचं बोटही फ्रॅक्चर झालं आहे. बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये ही घटना घडलीय. तरुणावर रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

husband beaten by wife
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी दाम्पत्याचा मृत्यू, रात्री झोपले ते सकाळी मृतदेहच आढळले; काय घडलं?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com