माजी सरन्यायाधीश राज्यसभेतून निवृत्त, ६ वर्षात एकही प्रश्न विचारला नाही, चर्चेत एकदाच सहभाग त्यातही वादग्रस्त विधान

Former CJI Ranjan Gogoi भाजपने रंजन गोगोई यांना राज्यसभेवर पाठवलं होतं. सहा वर्षांच्या कार्यकाळात एकही प्रश्न रंजन गोगोई यांनी विचारला नाही. सभागृहातही त्यांची हजेरी ५३ टक्के इतकी होती.
Gogoi Record in Rajya Sabha Raises Debate

Gogoi Record in Rajya Sabha Raises Debate

Esakal

Updated on

सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ आज संपला. संसदेत एकही प्रश्न न विचारता न्या. गोगोई आज निवृत्त झाले. भाजपने रंजन गोगोई यांना राज्यसभेवर पाठवलं होतं. मात्र गोगोई यांचा कार्यकाळ संपताना त्यांना राज्यसभेवर का पाठवलं असा प्रश्न उपस्थित होत आहे. सहा वर्षांच्या कार्यकाळात एकही प्रश्न त्यांनी सभागृहात विचारला नाही. तसंच चर्चेतही एकदाच सहभाग घेतला. पण त्यावरूनही वाद निर्माण झाला होता. Ranjan Gogoi Completes Term in Rajya Sabha Performance Under Spotlight

Loading content, please wait...

Related Stories

NDA Strength Grows in Upper House, INDIA Alliance Loses Ground Ahead of Key Bills
Supreme Court on Rajya Sabha Nomination meenakshi natarajan
TMC MP Resignation mamata banergee
MP Congress MLAs in Bengaluru Resort
Marathi News Esakal
www.esakal.com