
ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेसच्या माजी आमदाराची ५५७ कोटींची मालमत्ता जप्त केलीय. नेत्याच्या कंपन्यांशी संबंधित ही मालमत्ता आहे. या कारवाईसह आतापर्यंत आमदाराची एकूण ६३८ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आलीय. धर्म सिंह छोकर असं माजी आमदाराचं नाव आहे.