माजी सैनिकांना पेन्शनसाठी आधार आवश्‍यक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 31 मार्च 2017

नवी दिल्ली- माजी सैनिकांना पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी आता आधार क्रमांक आवश्‍यक असल्याची माहिती आज लोकसभेत देण्यात आली.

माजी सैनिक कल्याण विभागाने 3 मार्च रोजी एक अधिसूचना काढून माजी सैनिकांना आधार कार्डचे पुरावे सादर करावेत, अशा सूचना केल्या असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली आहे. पेन्शनचा लाभ घेणारे अथवा घेऊ इच्छिणाऱ्यांपैकी ज्यांनी अद्यापी आधार नोंदणी केलेली नाही. अशांनी 30 जून 2017 पर्यंत ती करावी, असेही भामरे यांनी सांगितले.

Web Title: Former fighters need aadhar card to pension