चिदंबरम यांच्या नातेवाइकाचा खून

पीटीआय
गुरुवार, 28 जून 2018

माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे नातेवाईक शिवा मूर्ती यांचे अपहरण करून खून केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. मेट्टुपलायमजवळील करामदाई येथील जंगलात त्यांचा खून करण्यात आलाय होसूर येथील केरावरापल्ली धरणामधून त्यांचा मृतदेह आज बाहेर काढण्यात आला. 

चेन्नई - माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे नातेवाईक शिवा मूर्ती यांचे अपहरण करून खून केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. मेट्टुपलायमजवळील करामदाई येथील जंगलात त्यांचा खून करण्यात आलाय होसूर येथील केरावरापल्ली धरणामधून त्यांचा मृतदेह आज बाहेर काढण्यात आला. 

शिवा मूर्ती हे तिरुपूरमध्ये विणकामाचे दुकान होते. ते सोमवारपासून (ता.25) बेपत्ता असल्याची तक्रार त्यांचे वडील चिन्नासामी यांनी पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी त्यांच्या मोटारीचा माग "जीपीएस' यंत्रणेद्वारे घेतला. 

Web Title: Former finance minister P Chidambaram's missing relative found murdered; three arrested