मनमोहन सिंग यांचे अंत्यसंस्कार निगमबोध घाटावर, केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली सविस्तर माहिती

Former PM Dr Manmohan Singh : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर शनिवारी नवी दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलीय.
Manmohan Singh
Manmohan Singh
Updated on

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री निधन झालं. त्यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने शुक्रवारी मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्काराबाबत माहिती दिली. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com