

Father and son die after falling from 23rd floor
ESakal
ग्रेटर नोएडा येथे एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. २३ व्या मजल्यावरून पडून वडील आणि ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. फ्लॅटच्या बाल्कनीतून फुले तोडत असताना तोल गेल्यामुळे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.