

Four Leaders Took Similar Route to Become BJP Chief Ministers
Esakal
आसामममध्ये सलग दुसऱ्यांदा हिमंत बिस्व सरमा हे मुख्यमंत्री बनले आहेत. मूळचे काँग्रेसचे असलेले हिमंत सरमा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ६ वर्षांत थेट मुख्यमंत्रीपदापर्यंत झेप घेतली. हिमंत सरमा यांच्याप्रमाणे माणिक साहा, सुवेंदू अधिकारी, सम्राट चौधरी हेसुद्धा दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये आल्यानंतर मुख्यमंत्री बनले आहेत. काँग्रेस, जदयू, टीएमसी सोडून भाजप प्रवेश केल्यानंतर या नेत्यांची राजकीय कारकिर्द जवळपास सारखीच राहली आहे. Same political path four BJP leaders became chief ministers after party switch