

Free iPhone Giveaway on September 22? Viral Video Makes Big Claim
Esakal
Apple iPhone 18 Pro सिरीजची विक्री सुरू झाली असून ग्राहकांनी एपल स्टोअरमध्ये रांगा लावल्या आहेत. आयफोनच्या नव्या सिरीजचे दरही जास्त असल्यानं अनेकांचा हिरमोड झालाय. दरम्यान, आता काही लोकांना आयफोन फ्री मिळणार असल्याचा दावा एका व्यक्तीने केलाय. सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्याने iPhoneचे लंगर आयोजित करणार असल्याचं म्हटलंय.