

Devrani-Jethani Rivalry, Folk Art and Freedom Struggle: The Legacy of Gulabo-Sitabo
esakal
नवाबांचे शहर असलेल्या लखनऊच्या कला आणि संस्कृतीमध्ये 'गुलाबो-सिताबो' (Gulabo Sitabo) या पारंपरिक कठपुतळी (Puppetry) खेळाला अत्यंत मानाचे स्थान आहे. तब्बल ३५० वर्षे जुनी झालेली ही लोककला आज दुर्दैवाने नामशेष होण्याच्या मार्गावर आली आहे.