

For Votes, Candidates Turn to Kitchen Chores in West Bengal
sakal
कोलकता: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांनी आता थेट स्वयंपाकघर व अंगणात प्रवेश केला आहे. जाहीरनामे व भाषणांपेक्षा मतदारांना प्रत्यक्ष कामात मदत करण्यावर उमेदवारांचा भर दिसून येत आहे. कोणी भांडी घासून, तर कोणी पाणी भरून आपण सामान्यांमधीलच एक असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.