पत्नीचा शरीरसंबंधास नकार; पतीने कापले लिंग

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

नवी दिल्ली- पत्नीने शरीरसंबंधास नकार दिल्यानंतर चिडलेल्या पतीने धारदार चाकूने स्वतःचे लिंग कापल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी आज (शुक्रवार) दिली.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, घासीराम हा कामावरून सुटल्यानंतर दारू पिऊन घरी आला होता. पत्नीसोबत त्याने शरीरसबंधाची ईच्छा व्यक्त केली. पत्नीने नकार दिल्याने दारूच्या नशेत असलेल्या घासीरामने चाकूने स्वतःचे लिंग कापून टाकले. या घटनेनंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घासीरामने सांगितले की, 'आमचा अठरा वर्षांपुर्वी विवाह झाला असून, तिन मुले आहेत. पत्नी गेल्या दहा वर्षांपासून शरीरसंबंधास नकार देत आहे. शिवाय, माझ्यावर प्रेमही करत नाही. यामुळे चिडून लिंग कापले.'

'दारूच्या नषेत असलेल्या पतीला शरीरसंबंधास नकार दिला होता. परंतु, ते आता माझ्यावर विविध प्रकारचे आरोप करू लागले आहेत. यामध्ये माझा काही दोष नाही,' असे घासीरामच्या पत्नीने सांगितले.

Web Title: Frustrated with wife for denying sex man chops off his genitals