Premium Petrol: युद्धाच्या छायेत इंधनदर भडकले; प्रीमियम पेट्रोल आणि डिझेल महाग, ‘एलपीजी’बाबत चिंता वाढली

Impact of Global Tensions on Fuel Prices: पश्चिम आशियातील तणावामुळे भारतात प्रीमियम पेट्रोल आणि औद्योगिक डिझेलच्या किमतीत वाढ झाली असून इंधन बाजार अस्थिर झाला आहे.
Premium Petrol

Premium Petrol

esakal

Updated on

नवी दिल्ली: पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेमुळे देशांतर्गत इंधनदरांवर त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. तेल कंपन्यांनी उच्च कार्यक्षमतेच्या (प्रीमियम) पेट्रोलच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे लक्झरी गाड्यांचा वापर करणाऱ्यांच्या खर्चात भर पडणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com