

Even After War, Fuel Prices Likely to Remain Elevated, Says EU
sakal
निकोसिया (सायप्रस) : ‘‘इराण युद्धामुळे जगात इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या असून युद्ध थांबले तरी त्याचे परिणाम काही महिने कायम राहणार आहेत. त्यामुळे इंधनाचे सध्या वाढलेले दर कायम राहू शकतात,’’असा अंदाज युरोपीय महासंघाचे ऊर्जा आयुक्त डॅन योर्गेनसन यांनी आज व्यक्त केला.