Video: WagonR कारवर थाटामाटात अंत्यसंस्कार; चार लाख रुपये खर्च अन् दीड हजार लोकांना जेवण; कारण जाणून व्हाल थक्क

Gujrat Latest News: सुरुवातीला वॅगनर कारची फुलांनी सजावट करण्यात आली. त्यानंतर घरातून वाजत-गाजत मिवणूक काढण्यात आली. शेतामध्ये नेल्यानंतर तिथे १५ फूट खोल खड्डा खोदण्यात आलेला होता; कुटुंबाने गाडीची विधीवत पूजा केली आणि मंत्रोच्चारात गाडीला खड्ड्यात उतरवलं.
Video: WagonR कारवर थाटामाटात अंत्यसंस्कार; चार लाख रुपये खर्च अन् दीड हजार लोकांना जेवण; कारण जाणून व्हाल थक्क
Updated on

Gujarat Viral Video: माणूस जेवढा हिंसक आहे तसाच तो प्रेमळदेखील आहे. आजवर माणसाने प्राण्यांवर अंत्यसंस्कार केलेले बघितले असतील. परंतु एका निर्जीव वस्तूवर मोठ्या थाटामाटात अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. तेही गुजरातमध्ये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com