GRB Dairy Success Story : वयाच्या 13 व्या वर्षी सोडले शिक्षण, सायकलवरून विकले लोणी; पुढे उभी केली 1,000 कोटींची कंपनी!

G R Balasubramaniam Success Story : वयाच्या १३ व्या वर्षी शिक्षण सोडलेल्या जी आर बालसुब्रमण्यम यांनी लोणी विक्रीपासून सुरुवात केली. सहा हजार रुपयांच्या भांडवलातून उभा राहिलेला व्यवसाय आज ४० देशांपर्यंत पोहोचला आहे.
GRB Dairy Foods Business Journey

GRB Dairy Foods Business Journey

esakal

Updated on

G R Balasubramaniam Success Story : परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी मेहनत, अनुभव आणि योग्य नियोजनाच्या जोरावर मोठे यश मिळवता येते. संघर्षातून उभ्या राहिलेल्या अनेक उद्योजकांच्या कथा आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरतात. अशीच प्रेरणादायी कहाणी आहे, जीआरबी डेअरी फूड्सचे संस्थापक जी. आर. बालसुब्रमण्यम यांची..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com