Gangster Lawrence Bishnoi Goldy Brar Split : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्यात वाद निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे देशातील गुप्तचर यंत्रणांची (Intelligence System) चिंता वाढली आहे.