VIDEO : गरीब रथ एक्सप्रेसला भीषण आग, अनेक प्रवासी जखमी; सकाळी ७ वाजता घडली दुर्घटना

Garib Rath Express catches fire : या घटनेत काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याची माहिती आहे. यासंदर्भात रेल्वेने निवेदनही जारी केलं आहे.
Garib Rath Express catches fire

Garib Rath Express catches fire

esakal

Updated on

अमृतसर-सहरसा गरीब रथ एक्सप्रेसला भीषण आग लागली आहे. आज सकाळी ७ च्या सुमारास सरहिंद रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. आगीची माहिती मिळताच ट्रेन थांबवण्यात आली. तसेच प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं. या घटनेत काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com