धक्कादायक! आधीच टंचाई त्यात गॅस सिलिंडरची चोरी, ७६ चोरले पण फक्त १२ भरलेले...

76 LPG Cylinders Stolen From Gas Godown : गॅस एजन्सी मालकाच्या तक्रारीनंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.
76 LPG Cylinders Stolen From Gas Godown

76 LPG Cylinders Stolen From Gas Godown

esakal

Updated on

देशभरात गॅस सिलिंडरची टंचाई असताना एका गोडाऊनमधून तब्बल ७६ सिलिंडर चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मिश्रौलिया गावात हा प्रकार घडला आहे. गॅस एजन्सी मालकाच्या तक्रारीनंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com