अशी चालते गतिमान एक्सप्रेस; अन्य मार्गांवरही धावणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

गतिमान एक्सप्रेस एप्रिल 2016 मध्ये सुरू झाली असून, त्याला मिळणाऱ्या प्रतिसादांनंतर अशी वेगवान ट्रेन अन्य मार्गावर सुरू करता येते का ते पाहिले जाईल, असे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले. 

देशातील वेगवान आणी आरामदायक अशा गतिमान एक्सप्रेस मधील प्रवास 
वैशिष्ट्य 

  • पहिलीच दिल्ली ते आग्रा सेवा 
  • 180 किलोमीटरचे अंतर 1 तास 40 मिनिटमधे पूर्ण करते 
  • ताशी 162 च्या वेगाने धावते
  • ट्रेनला 8 चेअर कार आणी 2 एग्ज़िक्युटिव कार आहेत 
  • चेअर कारचे भाडे 750 रुपये आणी एग्ज़िक्युटिवचे भाडे 1500 रुपये
  • यामधे चहा कॉफी व नाश्ताही मिळते आणी ते टिकेट्स शुल्कात समावेश 
  • गतिमान एक्सप्रेस शुक्रवार सोडता अन्य दिवशी धावते. शुक्रवारी ताज पर्यटकांसाठी बंद असते.

Web Title: gatiman express train features