
Kedarnath Ropeway Project
ESakal
गौतम अदानी यांनी अलीकडेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, केदारनाथची कठीण चढाई आता सोपी केली जात आहे. अदानी ग्रुप उत्तराखंडमधील पवित्र केदारनाथ मंदिराला सोनप्रयागशी जोडण्यासाठी एक अत्याधुनिक रोपवे बांधत आहे. या रोपवेमुळे तीर्थयात्रा पूर्वीपेक्षा सोपी, सुरक्षित आणि अधिक वेळखाऊ होईल.