Donald Trump: चीनला दणका! डोनाल्ड ट्रम्प यांची एक चूक अन् भारताने कमावले अब्जावधी रुपये; 'हे' देश भारताच्या प्रेमात

Flexible Defense Partnership: सध्या अमेरिकेचं संपूर्ण लक्ष सध्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रावरून हटून 'वेस्ट आशिया'कडे वळले आहे. त्यामुळे तैवानबाबतही अमेरिकेची भूमिका काहीशी डळमळीत झाल्याचं दिसतंय.
India BrahMos Missile Deals

India BrahMos Missile Deals

esakal

Updated on: 

नवी दिल्ली: दक्षिण चीन समुद्रावरुन अनेक देशांचं राजकारण सुरु आहे. या सागरी क्षेत्रावर चीन बऱ्याच काळापासून आपले वर्चस्व गाजवण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधत होता. त्यातच आता भारताने या भागात एन्ट्री केली आणि सगळा खेळच पालटून टाकला. या संपूर्ण खेळात भारताला अब्जावधी रुपयांचा जो बंपर फायदा झाला आहे, त्यामागे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एक मोठी चूक कारणीभूत ठरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com