Ghaziabad Accused Bail Celebration : जामिनावर सुटलेल्या बलात्काराच्या आरोपीवर उधळली फुले, जल्लोषात काढली मिरवणूक; संतापजनक प्रकार

Uttar Pradesh controversy : आरोपीला खांद्यावर उचलून ‘हिरो’सारखी वागणूक दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. घटनेमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त होत असून पोलिसांवर टीका झाली. गुन्ह्याच्या नऊ महिन्यांनंतर न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला होता.
Supporters celebrating and garlanding a rape accused after his release on bail in Ghaziabad, triggering widespread outrage.

Supporters celebrating and garlanding a rape accused after his release on bail in Ghaziabad, triggering widespread outrage.

esakal

Updated on
  1. गाझियाबादमध्ये बलात्काराच्या आरोपीची जामिनावर सुटल्यानंतर मिरवणूक काढण्यात आली.

  2. आरोपी सुशील प्रजापतीवर विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे.

  3. जामिनानंतर त्याचे हार घालून आणि पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले.

गाझियाबाद, (वृत्तसंस्था) : बलात्काराचा आरोपी जामिनावर सुटल्यानंतर काही जणांनी त्याच्या गळ्यात हार घालत आणि पुष्प वर्षाव करत त्याचे एखाद्या 'हिरो' प्रमाणे स्वागत केल्याची संतापजनक घटना उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे घडली आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर अनेकांनी उत्तर प्रदेश पोलिसांवर टीका केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com