

Mayuri Watermelon
esakal
उन्हाळ्याच्या कडाक्यात गारवा देणाऱ्या फळांमध्ये आतापर्यंत आपण लाल रंगाचेच टरबूज पाहिले आणि खाल्ले आहेत. पण उत्तर प्रदेशातील गाझीपूर (Ghazipur) जिल्ह्यात एक असे खास टरबूज मिळत आहे, जे आतून रक्तासारखे लाल नसून सोन्यासारखे पिवळे आहे. याला 'मयूरी टरबूज' (Mayuri Watermelon) असे नाव देण्यात आले असून, याची चव मधासारखी गोड आहे.