विराट न खेळताच बाद झाला! आठवीतील मुलीला जबर धक्का बसला, हृदयविकाराचा झटका आला अन्...

Girl Heart Attack after Virat Kohli Out: एक १४ वर्षांची मुलगी तिच्या कुटुंबासह पूर्ण उत्साहाने सामना पाहत होती. विराट कोहली एका धावेवर बाद होताच, त्या मुलीला इतका धक्का बसला की ती बेशुद्ध पडली आणि तिचा मृत्यू झाला.
Girl Heart Attack after Virat Kohli Out
Girl Heart Attack after Virat Kohli OutESakal
Updated on

Heart Attack after Virat Kohli Out: भारताने न्यूझीलंडला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे विजेतेपद जिंकले. भारताने न्यूझीलंडचा ४ विकेट्सने पराभव केला आणि विजेता ठरला. भारताच्या विजयानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण होते. लोक आनंद साजरा करत होते, पण उत्तर प्रदेशातील देवरियामध्ये सामना पाहताना एका मुलीचा मृत्यू झाला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात, विराट कोहली २ चेंडूत फक्त १ धाव करून बाद झाला. हेच कारण ठरले तिच्या मृत्यूला...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com