राजस्थानमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

बुंदी (राजस्थान): येथील गंगापूर गावात एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्याचे पोलिसांनी आज (गुरुवार) सांगितले.

पीडित मुलगी शाळेत जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन युवकांनी तिचे अपहरण केले. या दोन्ही संशयितांची ओळख पटली असून, त्यांची नावे कैलाश बैरवा आणि मुकेश बैरवा अशी आहेत. हे दोघेही त्याच गावात राहणारे आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Girl raped in Rajasthan