Viral Video: मुलीला बंदूक घेऊन व्हिडिओ बनवणं पडलं महागात पहा व्हिडीओ

बरं झाल बंदुक वर होती नाहीतर खोपडी उडाली असती
Viral Video: मुलीला बंदूक घेऊन व्हिडिओ बनवणं पडलं महागात पहा व्हिडीओ
Updated on

आज कालची मुलं फेमस होण्यासाठी काहीही करण्यासाठी तयार होतात. काही वेळेस त्यांच्या जिवावर देखील बेतत. असाच एक व्हिडीओ सोशल मिडीया वर प्रचंड वायरल होत आहे. एक मुलगी बंदूक घेवून व्हिडीओ काढत असते. आणि त्या बंदुकीतून अचानक गोळी सुटते. आणि ती मुलगी थोडक्यात बचावते हा व्हिडीओ एवढा खतरनाक आहे की पाहिल्यानंतर तुम्हीही क्षणभर थक्कच व्हाल.

व्हिडिओमध्ये तुम्हाला एक मुलगी बंदूक घेऊन खेळताना दिसेल. खरं तर, मुलीगी बंदूक दाखवून व्हिडिओ बनवत होती, पण तेव्हाच तिच्यासोबत असे काही घडते ज्याचा तिने स्वप्नातही विचार केला नसेल. विचलीत करणारा हा व्हिडीओ @D_Bhekza नावाच्या ट्विटर वापर कर्त्याने पोस्ट केला आहे. आता पर्यंत व्हिडीओ 2M पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. तर 55 हजार पेक्षा जास्त लोकांनी त्याला लाईक केल आहे.

या व्हिडीओ वर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एकाने सांगितल की बरं झाल बंदूक वर होती नाहीतर खोपडी उडाली असती. मुलगी नशीबवान होती त्यामुळे ती वाचली पण फेमस होण्यासाठी काहीही करायला तयार असलेल्या लोकांसाठी हा व्हिडिओ धडा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com