Video: बंद खोलीत मुली करत होत्या चाळे अन् आईने...

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून नेटिझन्सना हसू आवरेनासे होत आहे. बंद खोलीमध्ये दोन मुली एका गाण्यावर अश्लिल नृत्य करत होत्या. पण, अचानक त्यांची आई आल्यानंतर चांगलीच धुलाई झाली.

नवी दिल्लीः सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून नेटिझन्सना हसू आवरेनासे होत आहे. बंद खोलीमध्ये दोन मुली एका गाण्यावर अश्लिल नृत्य करत होत्या. पण, अचानक त्यांची आई आल्यानंतर चांगलीच धुलाई झाली.

मुली आपल्या खोलीमध्ये नृत्य, मस्ती व गाणी लावून आनंद करताना दिसतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असेच दिसत आहे. दोन मुली एका गाण्यावर नृत्य करत होत्या. नृत्य चालू असताना अचानक त्यांची आईने घरामध्ये प्रवेश केला. मुलींचे नृत्य पाहून आईने चपलेने त्यांना मारले.

यूट्यूब वर 3 जुलै रोजी व्हिडिओ अपलोड झाला असून, लाखो नेटिझन्सनी तो पाहिला आहे. शिवाय, गंमतीशिर प्रतिक्रियाही आल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girls twerking mom beat daughters with slipper viral video