Global Economy: जागतिक अर्थव्यवस्थेवर महागाईचे सावट; ‘फिच’चा इशारा, २०२७ पर्यंत 'एल निनो'चा प्रभाव

Fitch warning on global inflation and El Niño: पश्चिम आशियातील संघर्ष, खतदरवाढ आणि २०२७ पर्यंत टिकणाऱ्या ‘एल निनो’मुळे अन्नधान्यटंचाई व महागाईचा ताण वाढण्याचा ‘फिच’चा इशारा; उच्च मानांकन असलेल्या अर्थव्यवस्थाही धोक्यात
Inflation Risks Loom Over World Economy as El Niño Effects May Persist Through 2027

Inflation Risks Loom Over World Economy as El Niño Effects May Persist Through 2027

sakal

Updated on

नवी दिल्ली: पश्चिम आशियातील संघर्षामुळे खतांच्या किमतीत वाढ होऊन जागतिक पीक उत्पादनासमोर अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यातच २०२७ पर्यंत ‘एल निनो’चा प्रभाव कायम राहण्याची शक्यता असल्याने उच्च मानांकन असलेल्या देशांच्या अर्थव्यवस्थेसमोर महागाईचे संकट उभे ठाकले आहे, असा इशारा ‘फिच रेटिंग्ज’ने दिला आहे. ‘एल निनो’मुळे २०२७ च्या सुरुवातीपर्यंत जागतिक अर्थव्यवस्थेत अडथळे निर्माण होण्याचा धोका असल्याचे ‘फिच’ने म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com