Nuclear Bombs SIPRI Report : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने पाकिस्तानात घुसून हवाई हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने भारताला अण्वस्त्र (Nuclear Weapons) हल्ल्याची धमकी दिली. आता इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे, कारण इस्रायल इराणला अण्वस्त्रे बनवण्यापासून रोखू इच्छित आहे.