गोव्याचे मंत्री रवी नाईक यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन, दोनवेळा भूषवलेलं मुख्यमंत्रीपद

Ravi Naik Passes Away : गोव्याचे कृषिमंत्री आणि माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रवी नाईक यांच्या निधनाची माहिती दिली.
Goa Minister and Former Chief Minister Ravi Naik Passes Away Due to Heart Attack

Goa Minister and Former Chief Minister Ravi Naik Passes Away Due to Heart Attack

Esakal

Updated on

गोव्याचे कृषी मंत्री आणि माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रवी नाईक यांच्या निधनाची माहिती दिली. राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर फोंड्यातील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. पण उपचारावेळी त्यांची प्राणज्योत मालवली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com