

Goa extortion case takes a political turn.
esakal
भाजपा सोशल मीडिया विभागाचे पदाधिकारी प्रकाश गाडे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने काँग्रेसवर खंडणी आणि वसुलीचा आरोप केला आहे.